Thursday, September 04, 2025 06:41:57 AM
तुमकुरू जिल्ह्यातील एका महिलेची डॉ. रामचंद्रय्याने हत्या केली; मृतदेहाचे 19 तुकडे सापडले, पोलिसांनी तपास करून आरोपीला पकडले.
Avantika parab
2025-08-13 13:59:16
मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ही कागदपत्रे नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाहीत.
Jai Maharashtra News
2025-08-12 20:16:46
राज्यातील ठाणे जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी दोन चुलत भावांची हत्या केल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Rashmi Mane
2025-08-12 15:31:21
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी मीरा रोड भाईंदर दौऱ्यावर असतील. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठी विरुद्ध हिंदी वादामुळे राज ठाकरेंचा दौरा महत्वाचा मानला जात आहे
Ishwari Kuge
2025-07-18 09:13:05
दमानिया शाळेत विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. महिला नेत्यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-10 20:32:30
ठाणे जिल्ह्यात 16 अनधिकृत शाळा उघडकीस; शासकीय मान्यता नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात. पालकांना शाळेची मान्यता तपासण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन.
JM
2025-05-03 16:41:44
महाराष्ट्रात नेहमीच काहीना काही डावपेच सुरु असतात. एकीकडे महायुती सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा.
Manasi Deshmukh
2025-02-23 15:37:15
ठाणे जिल्हा खाडीकिनारी वसलेला एक संपन्न भाग आहे, जिथे मोठ्या प्रमाणात कांदळवन दिसून येतात. परंतु गेल्या दोन वर्षांत तब्बल 93 हेक्टर कांदळवन नष्ट झाल्याचे शासनाच्या वन विभागाच्या अहवालातून उघड झाले आहे
Manoj Teli
2024-12-25 08:27:15
ठाण्यात 93 हेक्टर कांदळवन नष्ट झाली आहेत.
2024-12-24 17:23:01
अविनाश जाधव यांचा राजीनामा, ठाणे-पालघर जिल्ह्यात पराभवाची जबाबदारी घेतली
2024-12-01 16:20:12
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-23 06:38:10
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर होईल. मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होईल. पण निकाल लागण्याआधीच महायुती आणि मविआचे राज्यातील नेतृत्व कामाला लागले आहे.
2024-11-22 14:37:45
शिवरायांच्या पुतळा प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्थापत्य सल्लागार चेतन पाटील या दोघांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
2024-09-05 15:07:54
दिन
घन्टा
मिनेट